अमिताभ बच्चन आणि रेखाच्या प्रे’मकहाणीला जया बच्चन यांनी लावला होता असा ब्रेक, पहा जया बच्चन यांनी रेखाच्या…

जया बच्चन, अमिताभ बच्चन आणि रेखा हे तीन दिग्गज सेलिब्रिटी कुठल्या ना कुठल्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात आणि लोक अजूनही अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या प्रे’मकथांविषयी बोलत व ऐकत असतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा एखाद्या कार्यक्रमात या दोघांमधील एकाचे नाव घेतले जाते तेव्हा दुसर्याचे नाव आपोआपच जोडले जाते.
पण अमिताभ बच्चन यांनी अनेकदा या नात्यांपासून व त्यातील प्रश्नांपासून स्वतःला दूरच ठेवले आहे, परंतु आपल्याला माहित असेल कि रेखाने अमिताभ याच्यावर आपले असणारे प्रे’म हे उघडपणे व्यक्त केले आहे. पण जेव्हा अमिताभ आणि रेखाची ही प्रे’मकथा जया बच्चन यांच्या कानांवर प’डली तेव्हा जया बच्चन यांनी थेट रेखाला अमिताभ बच्चन यांच्यासमोर जोरदार चापट मा’रली होती.
जया बच्चन यांनी रेखाला का चापट मा’रली:- तसे आपल्याला माहित असेल की रेखा आणि अमिताभ बच्चन यांची प्रे’मकहाणी दो अनजाने या चित्रपटापासून चालू झाली. पण यादरम्यान अमिताभ आणि जयाचे ही लग्न झाले होते. पण हे दोघे पण तेव्हा रेखाच्या एका मित्राच्या घरी गुपचूप भेटायचे. तसेच त्याच्या इतर मित्रांनाही या भेटीबद्दल काहीच माहिती नसायचे.
पण एका चित्रपटाच्या शू’टिंगदरम्यान रेखाचा एक सहकलाकार तिच्याशी गै’रवर्तन करीत असताना या जोडप्याची खरी क’हाणी संपूर्ण जगासमोर उघड झाली. तेव्हा अमिताभ बच्चन यांना हे सहन झाले नाही आणि त्यांनी त्या व्यक्तीवर आपला सं’ताप व्यक्त केला.अमिताभ बच्चन यांच्या या रागामुळे सेटवर उपस्थित लोकांना अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यात काहीतरी असावं असा सं’शय आला आणि यानंतरच त्यांच्या नात्यातील अफवा सर्वत्र पसरण्यास सुरूवात झाली.
यामुळे मा’रली होती चापट :- चित्रपट निर्माता टिटो टोनी राम बलराम हा चित्रपट बनवत होते. या चित्रपटात त्यांना मुख्य भूमिकेसाठी अमिताभ बच्चन आणि रेखा यांना कास्ट करायचे होते. पण जयाला या चित्रपटाच्या कलाकाराविषयी समजले तेव्हा तिने त्यावर नाराजी व्यक्त केली.
जयाची ओळख त्या दिवसात बरादरी या चित्रपटामुळे खूपच वाढली होती आणि तिने आपल्या याच ओळखीचा फा’यदा उठवत रेखाच्या जागी झिनत अमानला कास्ट करण्यासाठी निर्मात्याला सांगितले. पण या सर्व प्रकरणानंतर रेखाने या चित्रपटात कोणत्याही पैशाशिवाय काम करण्यास सहमती दर्शविली.
त्यानंतर मात्र निर्मात्याने तिला चित्रपटात कास्ट केले. पण एके दिवशी शू’टच्या दरम्यान जया अचानक सेटवर पोहोचली आणि जेव्हा जयाने सेटवर अमिताभ आणि रेखाला एकत्र रूम मध्ये बोलताना पाहिले तेव्हा ती चिडली व तिला राग आवरता आला नाही. यानंतर, सेटवर असलेल्या सर्वांसमोर जयाने अचानक रागाच्या भरात रेखाच्या गालावर चापट मा’रली. एवढं सगळं घडताच अमिताभ तातडीने सेट सोडून घरी गेले.
रेखा आणि जया बच्चन एकेकाळी होत्या चांगल्या मैत्रिणी :- आपल्याला हे वाचून आश्चर्य वाटेल पण रेखा जेव्हा मुंबईत आली तेव्हा तिची पहिली मैत्रीण जया होती. जया आणि रेखा यांचा हा फोटो त्या काळचा आहे जेव्हा त्यांनी करिअरला सुरुवात केली होती.
जया आणि रेखा दोघीही या फोटोत खूप सुंदर दिसत आहेत. दोघीही साडीच्या लुकमध्ये दिसत आहे. जयाने केसात गजरा घातला आहे आणि मेकअप केल्याचेही दिसत आहे. रेखाने डीप आय लायनर लावले आहे. फोटो पाहून असे वाटत आहे की, त्यावेळी दोघींचीही चांगली मैत्री होती.
हा फोटो एखाद्या इ’व्हें’टमधला आहे असे दिसत आहे. चाहत्यांनाही जया आणि रेखा यांचा हा फोटो खूप आवडला आहे. चाहते म्हणत आहेत आहे की, हा त्या काळचा फोटो आहे जेव्हा रेखा, जयासाठी एक धो’का नव्हती. रेखाच्या आयुष्यात अमिताभ यांची ए’न्ट्री झाल्यानंतर जया आणि रेखा यांचं नातं खराब होत गेले.