अमिताभची लेक श्वेता’साठी आमिर खान लिहायचा प्रे’मपत्र, अभिषेक बच्चन ने स्वतः केला खुलासा, म्हणाला पत्रात अमीर…

अमिताभची लेक श्वेता’साठी आमिर खान लिहायचा प्रे’मपत्र, अभिषेक बच्चन ने स्वतः केला खुलासा, म्हणाला पत्रात अमीर…

बॉलिवूडमधील सर्वात शक्तिशाली घराने म्हटले ही कपूर कुटुंबाचे नाव आवर्जून घ्यावे लागते. त्यानंतर येते बच्चन कुटुंबाचे नाव. अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये आजवर अनेक विक्रम केले आहेत. अमिताभ बच्चन यांना महानायक मेगा नायक, सुपरस्टार असे संबोधले जाते. अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन हे देखील एक लेखक होते.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला काही चित्रपट केले. मात्र त्यांना त्यात यश मिळाले नाही, त्यानंतर मात्र त्यांनी यश मिळवले. दिवार, त्रिशूल, शोले, सत्ते पे सत्ता यासारखे एकाहून एक चित्रपट त्यांनी बॉलिवूडला दिले आहेत. तसेच नव्या दमाच्या दिग्दर्शकासोबत त्यांनी काम केलेले आहे. यामध्ये बागबान सारखा चित्रपट असेल.

बागबान चित्रपटांमध्ये त्यांनी केलेली भूमिका खूप गाजली होती. या चित्रपटात सलमान खान याची भूमिका देखील होती. सलमान खान आणि त्यांचे फार चांगले जमले होते. अमिताभ बच्चन यांना श्वेता बच्चन आणि अभिषेक बच्चन ही मुलं आहेत. श्वेता बच्चन हिने काही वर्षांपूर्वी लग्न केले होते. मात्र, लग्नाच्या वेळेस ती ग’रोदर असल्याचे तेव्हा सांगण्यात येत होते.

त्यामुळे हे लपवण्यासाठी बच्चन कुटुंबियांनी तिचे लग्न लावून दिले होते असे देखील सांगण्यात येत आहे. या लग्नाला जया भादुरी यांचा खुप विरोध होता. असे देखील सांगण्यात येत आहे. मात्र, गेल्या काही वर्षापासून श्वेता नंदा हिचा घ’टस्फो’ट झाल्याचे सांगण्यात येत असून ती सध्या आपले वडील म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या घरी राहत असल्याचे सांगण्यात येते.

तिच्या घ’टस्फो’टाचे कारण हे काही समजू शकले नाही. मात्र, ती बच्चन कुटुंबियांसोबत अनेकदा एकत्र फिरताना दिसत असते. बॉलीवूडच्या अनेक पार्ट्यांमध्ये अभिषेक बच्चन आणि वडील अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती असते. आज आम्ही आपल्याला श्वेता नंदा बच्चन बद्दलची माहिती देणार आहोत. याबाबत तिचा भाऊ अभिषेक बच्चन याने खुलासा केलेला आहे.

कॉफी विथ करण या शोमध्ये अभिषेक बच्चन याने काही दिवसांपूर्वी भाग घेतला होता. यामध्ये तो भरभरून बोलत होता. यामध्ये त्याने आपले वडिल कसे आहेत. यावर देखील माहिती दिली. तसेच आपली आ’ई जया भादुरी आणि पत्नी ऐश्वर्या राय यांच्या सं’बं’धाबाबत देखील माहिती दिली. त्याने श्वेता च्या बद्दल खूप माहिती दिली.

अभिषेक बच्चन म्हणाला की, आम्ही लहान होतो तेव्हाच श्वेता बच्चन ही सलमान खान आणि आमिर खानची खूप मोठी चाहती होती. त्यावेळी श्वेता ही शाळेमध्ये जायची आणि त्यावेळी सलमान खानची खूप मोठी फॅन होती. सलमान खानचा त्यावेळेस मैने प्यार किया हा चित्रपट आला. त्यावेळी तिला हा चित्रपट पाहायचा होता. मात्र, घरी चित्रपट पाहण्यासाठी बंदी होती.

त्यामुळे तिने यावर हा चित्रपट वी सी आर वर पाहिला होता. त्यावेळी ती सलमान खानची फार मोठी चाहती होती. सलमान खान कडून तिने फ्रेंड असलेली टोपी देखील मागून घेतली होती. तिने हा चित्रपट अनेक वेळेस पहिला असल्याचे त्याने सांगितले आहे. तसेच ती आमिर खानची देखील खूप मोठी फॅन होती.

ज्यावेळेस आमिर खान याला समजले त्यावेळेस आमिर खानने श्वेताच्या वाढदिवसाच्या दिवशी तीला पत्र पाठवले होते. असे देखील अभिषेक बच्चन याने सांगितले आहे. त्यानंतर अभिषेक बच्चन याने श्वेता बच्चन याबाबत बरीच माहिती दिलेली आहे.

अभिषेक बच्चन याचा बिग बुल हा चित्रपट येत्या 17 मार्चला प्रदर्शित होणार असून या चित्रपटाची अनेकांना उत्सुकता लागलेली आहे. गेल्या काही वर्षात अभिषेक बच्चन याला फार चांगले चित्रपट ही देता आले नाही. त्यामुळे या चित्रपटातून त्याला खूप आशा असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12