जेव्हा अभिनेत्री भूमी पेढणेकरला विचारला एक अ’श्लील प्रश्न की कुणासोबत एक ‘रात्र’…! त्यावर भूमीने…

जीवनाच्या प्रवासात अनेक उतार चढाव माणसांना चढावे लागतात. अनेकदा मनुष्य खुप सं’कटाचा सामना करतांना दिसतो. मनुष्यच मनुष्याचे दु’ष्मन होत होतांनाचे चित्र आपण नेहमी बघतो. क्षेत्र कोणताही असो, कष्टाला पर्याय नाही. लोकांचे टोमणे देखील ऐकावे लागतील. आपल्या समाजात जुनाट विचारांचे लोक देखील असतात.
अशा नकारात्मक लोकांचा प्रभाव बऱ्याच लोकांना सहन करावा लागतो. बॉलीवूड सेलिब्रिटी असेल तर त्यांना तर लोक अगदी त्रासून सोडतात. यामुळेच बॉलीवूड स्टार वर नेहमीच टी’का होत असते. आज आपण आपल्या आर्टिकल मध्ये भूमी पेडणेकर च्या झालेल्या मुलाखतीबद्दल बोलणार आहोत.
चला तर मग आर्टिकल ला सुरुवात करू या. भूमी पेडणेकर एक सुंदर बॉलिवूड अभिनेत्री आहे. अभिनय करण्यापूर्वी तिने यश राज सोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. त्यानंतर तिने त्याच कंपनीसोबत तीन चित्रपटांचा करार केला. तिने 2015 मध्ये दम लगा के हैशा या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
चित्रपट रिलीज झाल्यानंतर चित्रपटाने चांगली कमाई केली आणि लोकांनी तिच्या कामाची खूप प्रशंसा केली. याच चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. तिचा चित्रपट “दम लगा के हैशा” या चित्रपटात ती अभिनेता आयुष्मान खुरानाच्या सोबत चित्रपटात होती.
तिने या चित्रपटात एका विवाहित महिलेची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने भारतात चांगली कमाई केली होती. या चित्रपटासाठी तिला “फिल्मफेअर अवॉर्ड, प्रोड्यूसर्स गिल्ड फिल्म फर्स्ट टाइम से क्स अवॉर्ड्स, स्क्रीन अवॉर्ड्स, झी सिने अवॉर्ड्स, स्ट्रॅडस्ट अवॉर्ड्स, बिग स्टार एंटरटेनमेंट अवॉर्ड्स आणि इंटरनॅशनल फिल्म अकॅडमी अवॉर्ड यासह 6 पुरस्कार मिळाले आहेत.
2017 मध्ये ती सह अभिनेता आयुष्मान खुरानासोबत ‘शुभ मंगल सावधान’ चित्रपटात दिसली होती. अभिनेत्री भूमी पेडणेकर ही खुप उत्कृष्ट अभिनेत्री आहे. काही गोष्टींकडे पाहण्याचा भूमीचा दृष्टीकोन अगदी व्यापक आहे. काही बाबतीत मात्र ती आपल्या मतांवर ठाम दिसते. जिथं तिला आधुनिक संकल्पनांच्या पूर्ण आहारी जायचं नसतं.
ती आपल्या वक्तृत्व शैलीवर ठाम असते. तिचे विचार देखील तरुणाईला प्रेरणा देणारे आहेत. एका मुलाखतीत याचा प्रत्यय आला होता. ज्यावेळी तिनं रिलेशनशिप, ब्रे’कअप, प्रे’म याबाबतच्या प्रश्नांची उत्तरं दिली होती. तिला एका मुलाखतीत असे विचारले की तुला कोणासोबत एक रात्र वेळ घालवायला आवडेल की, दीर्घ काळासाठी नातं टीकवायला आवडेल?
असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. यातच वन नाईट स्टँड की, फ्रेंड्स विथ बेनिफिट्स? यापैकी एकाची निवड करण्यास सांगण्य़ात आलं. कोणत्याही व्यक्तीशी जवळीक साधायची असल्यास भूमीन वन नाईट स्टँड या पर्यायाऐवजी दीर्घ काळ टीकणारं नातं आणि फ्रेंड्स विथ बेनिफिट्स या पर्यायांची निवड केली.
आपण प्रे’मात झोकून देतो, असं सांगत तिनं मनापासून प्रे’म करण्यावर आपला विश्वास असल्याचं तिनं सांगितलं. शहरी वातावरणात वावरत असली, तरीही काही गोष्टींबाबत मात्र भूमी अगदी ठाम असून, कधीच डगमगत नाही हेच तिच्या या उत्तरातून सिद्ध झालं.
कोणत्याही मुलीला आवडेल असंच उत्तर तिनं त्या मुलाखतीत दिलं होतं. यावरून अस सिद्ध होत की आपण कितीही मॉ’डर्न झालो तरीही आपली संस्कृती, आपले संस्कार आणि आपली इज्जत ही खुप महत्वाची असते. हाच संदेश भूमीने आपल्या मुलाखतीतून दिला.