अभिनेत्री नसूनही सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रींनाही माघे टाकते ‘कट्टप्पा’ची मुलगी, पहा दिसते एवढी हॉट की तिच्यासमोर फिक्या आहेत दिशा आणि जाणव्ही..

अभिनेत्री नसूनही सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रींनाही माघे टाकते ‘कट्टप्पा’ची मुलगी, पहा दिसते एवढी हॉट की तिच्यासमोर फिक्या आहेत दिशा आणि जाणव्ही..

सध्या साऊथ इंडस्ट्रीचा सुवर्णकाळ सुरु आहे, असं म्हणलं तरीही चुकीचं ठरणार नाही. साऊथ चित्रपटांनी सध्या केवळ देशातच नाही तर जगभरात चर्चा रंगवली आहे. एकापाठोपाठ एक बिग बजट सिनेमांनी कमाई आणि प्रसिद्धी देखील तशीच कमवली. तर काही कमी बजटच्या सिनेमांनी थेट ऑस्कर पर्यंत मजल मारली.

अभिनेता सूर्याचा ‘जय भीम’ या सिनेमाची दखल ऑस्करच्या समितीने घेतली. तर नुकतंच प्रदर्शित झालेल्या RRR आणि KGF या सिनेमांनी १००० को’टींची कमाई करत विक्रम बनवला. दंगल आणि बाहुबली सिनेमांनी सर्वात प्रथम १००० कोटींच्या कमाईचा आकडा गाठला होता. बाहुबली चित्रपटामुळे खऱ्या अर्थाने साऊथ सिनेमानं जगभरात कीर्ती मिळाली.

ऍनिमेशन, व्हीएफएक्स इफेक्टस, ऍक्शन सीन्स या सर्वांमुळे बाहुबलीची लोकप्रियता अजूनही कायम आहे. प्रभास, अनुष्का शेट्टी, राणा दुग्गबट्टी, राम्या कृष्णन आणि सत्यराज या कलाकारांना बाहुबली चित्रपटामुळे जागतिक स्तरावर नवीन ओळख मिळाली. या कलाकारांच्या आयुष्यात काय सुरु आहे, कुटुंबात कोण कोण आहे जे जाणून घेण्याची चाहत्यांना कायमच उत्सुकता असते.

खास करून अभिनेता सत्यराज यांच्याबद्दल फारशी माहिती चाहत्यांना नाही. आज आपण सत्यराज यांच्या कुटुंबातील एका महत्वाच्या सदस्याबद्दल जाणून घेऊ या. ती महत्वाची व्यक्ती आहे, सत्यराज यांची लाडकी लेक दिव्या सत्यराज. सत्यराज यांनी अनेक साऊथच्या चित्रपटामध्ये काम केले आहे.

चेन्नई एक्स्प्रेस या सुपरहिट बॉलीवूड चित्रपटामध्ये त्यांनी दीपिकाच्या वडिलांची भूमिका साकारली होती. कलाक्षेत्रामध्ये सत्यराज कार्यरत असले तरीही त्यांची मुलगी मात्र अभिनयापासून खूप दूर आहे. दिव्या सत्यराज एक न्युट्रिशनिस्ट आहे. सोबतच ती काही स्वयंसेवी संस्थासोबत काम करते.

एखाद्या अभिनेत्रीलाही माघे टाकेल असं सौंदर्य, ग्लॅमरस लूक यामुळे दिव्याला सहजपणे साऊथ चित्रपटामध्ये काम मिळन शक्य होत. मात्र दिव्या समाजकार्यात दिव्या रमली आहे. सामाजिक कार्य करणं हि आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे, असं दिव्या म्हणते. गरजवंतासाठी केलेल्या कामामुळं दिव्याला आज जागतिक स्तरावर ओळखल जात आहे.

मध्यंतरी तिने सामाजिक कार्यांच्या मुद्द्यावर पंत प्रधान मो’दींना एक पत्र लिहले होते. तिच्या पत्राची दखल मोदींनी घेतली होती. बऱ्याच महत्वाच्या मुद्दयांवर दिव्या भाष्य करते. अभिनय क्षेत्रापासून दूर असणारी दिव्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

इंस्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. दिव्या सो’शल मीडियावरून आपल्या कामाची माहिती देतच असते. अनेकवेळा सत्यराज सोबत दिव्या आपले फोटो शेअर करत असते. इतक्या छोट्या वयात तिचं सामाजिक काम बघून चाहते कायमच तिचं तों’ड भरून कौतुक करतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Divya Sathyaraj (@divya_sathyaraj)

 

View this post on Instagram

 

A post shared by Divya Sathyaraj (@divya_sathyaraj)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12