विराटच मंगळसूत्र नाही तर अनुष्का परिधान करते तिच्या या ‘खास’ मित्राने दिलेलं नेकलेस, कारण वाचून चकित व्हाल…

बॉलीवुड आणि क्रिकेटचे नाते तसे फार जुन आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवूड आणि क्रिकेटची नाते हे अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अनुष्का शर्मा ही बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. अनुष्काने आपल्या मेहनतीवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
तर आपल्या मेहनतीच्या जोरावर विराट कोहली याने देखील क्रिकेटमध्ये आपले मोठे नाव केले आहे. आज विराट कोहली हा खूप मोठा ब्रँड ॲम्बेसिडर बनला आहे. तर अनुष्का शर्मा देखील बॉलिवूडची टॉप अभिनेत्री आहे. विराट कोहली याने अंडर नाईन्टीन मधून क्रिकेटला सुरुवात केली. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही.
आपल्या आक्रमक फलंदा जीने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले आहे. त्याने आजवर अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा तो सध्या कर्णधार देखील आहे. काही वर्षांपूर्वी अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांची एका कार्यक्रमामध्ये भेट झाली. त्यानंतर या भेटीचे रूपांतर प्रेमात झाले.
त्यानंतर या दोघांनी काही दिवस एकमेकांना डेट केले आणि त्यानंतर लग्न देखील केले. आता या दोघांना एक मुलगी देखील आहे. या मुलीचा फोटो मध्यंतरी सोशल मीडियावर वायरल झाला. मात्र, तिचा चेहरा यामध्ये अजिबात दिसत नाही. अनुष्का शर्मा हीचे यापूर्वी रणवीर सिंह याच्या सोबत नाव जोडले गेले होते. या दोघांचे प्रेमसंबंध काही वर्ष होते.
मात्र, कालांतराने या दोघांमध्ये दीपिका पादुकोण ची एन्ट्री झाली आणि रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांनी लग्न केले. त्यानंतर अनुष्का शर्मा हिने देखील विराट कोहली सोबत लगीनगाठ बांधली. काही दिवसांपूर्वीच अनुष्का शर्मा हिने केलेले फोटोशूट वायरल झाले आहे. अनुष्का शर्मा ही सध्या चित्रपटासोबतच मॉडेलिंग आणि जाहिरातीसाठी देखील खूप मोठ्या प्रमाणात काम करत असते.
इंस्टाग्राम अकाउंट वर एक फोटो शूट शेअर केले आहे. हे फोटोशूट डिसेंबर 2020 मध्ये झालेले आहे. वोग मॅगझिनसाठी तिने हे फोटोशूट केले होते. त्यावेळेस अनुष्का शर्मा ही प्रे’ग्नेंट होती. तिने आपल्या बेबी बंपचे फोटो शूट देखील या वेळेस केल होत. त्यावेळेस तिने एक नेकलेस घातलेला दिसत आहे. या नेकलेसमध्ये ए आणि व्ही असे इंग्रजी अक्षर लिहिलेले दिसत आहेत.
हा नेकलेस तिला एका मैत्रिणीने वेळ दिला असल्याचे सांगण्यात येते. त्याचप्रमाणे तिने दुसरे फोटोशूटमध्ये एका निळ्या रंगाचा ड्रेस वर केले आहे. हा ड्रेसनंतर लिलाव करून यातून मिळालेली रक्कम समाज कार्यासाठी देण्यात आली. त्याचबरोबर तिने विराट कोहली सोबतही एक फोटो काढलेला आहे. यामध्ये देखील तिने हे नेकलेस घातलेला आहे. या फोटोला अनेकांनी लाईक आणि शेअर केले आहे.