अभिनेत्रीचा पतीबद्दल ध’क्कादायक खुलासा ! म्हणाली; मुली तर सोडाच, त्याने तर माझ्या मित्रांसोबत देखील से क्स केला..

कंगना रानौतच्या ‘लॉक-अप’ या शोची अगदी धडाक्यात सुरुवात झाली होती. सलमान खानच्या बिग बॉस या रियालिटी शो ला टक्कर देण्यासाठी अल्ट बालाजी आणि कंगना रानौत लॉक-अप हा रियालिटी शो घेऊन आले. पुढे जाणाऱ्या प्रत्येक दिवसाला या शोमध्ये सहभागी सदस्य आपल्या आयुष्याबद्दल अनेक धक्कदायक खुलासे करत आहेत.
यामध्ये आतापर्यंत अभिनेत्री सारा खानने आपल्या तुटलेल्या लग्नाचे वास्तव सांगितले होते. सोबतच करणवीर वोहरा, पायल रोहतगी यांनी देखील आपल्या आयुष्याबद्दल खुलासे केले. शोची टीआरपी वाढावी यासाठी शोचे मेकर्सने सर्व प्रयत्न करतच आहेत. त्यातच आता नव्या सदस्यांची देखील शोमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे.
बॉलीवूड अभिनेत्री मंदाना करिमी आणि पा’किस्ता’नी टिक-टॉक स्टार आझमा फल्लाह यांनी शोमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री घेतली आहे. आझमा फल्लाह एक पा’किस्ता’नी टिक-टॉक स्टार असून एमटीव्हीच्या स्पिलट्सविला मध्ये ती झळकली होती. तिच्यासोबतच मंदना करिमीने आपल्या आयुष्यातील सर्वात अवघड दिवसांबद्दल म्हणजेच आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला.
मंदना करिमीने ‘क्या कुल है हम’ सारख्या सिनेमात आपल्या मा’दक आणि बो’ल्डनेने चांगलीच लोकप्रियता कमवले होती. कलर्सच्या बिग बॉसमध्ये देखील ती टॉप ५ सदस्यांपैकी एक होती. मात्र त्यावेळी तीच लग्न झालेलं नव्हतं. काही वर्ष अभिनय केल्यानंतर तिने आपला लॉन्ग-टाईम बॉयफ्रेंड गौरव गुप्ता सोबत २०१७मध्ये लग्न केलं.
त्यानंतर ती कुठेच झळकली नाही, आणि याच कारण देखील तिन सांगितलं. लग्न झाल्यानंतर तीच आयुष्य पूर्णपणे बदललं आणि तीन विचार देखील केला नव्हता अशा गोष्टी तिला आयुष्यात पाहाव्या लागल्या. आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोलताना मंदना म्हणाली, ‘गौरवला मी दोन वर्षांपासून ओळखत होते.
आम्ही एकमेकांच्या प्रेमात होतो. आणि दोन वर्ष एकमेकांना देत केल्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न झाल्यावर मात्र मला असं वाटू लागलं की, मी ज्याला ओळखत होते तो दुसराच कोणी तरी होता आणि हा एक वेगळाच व्यक्ती आहे. केवळ तोच नाही तर त्याचे कुटुंब देखील लग्नाच्या आधी माझ्यासोबत खूप वेगळं राहत होत.
आणि लग्नानंतर तर खूपच फरक झाला. गौरवची आई लग्नाच्या आधी मला चोकोलेट्स, फुल, गिफ्ट्स करायच्या. आम्ही सोबत शॉपिंगला पण जात होतो. मात्र लग्नानंतर हे सर्व बदललं. मी कपडे काय घातले पाहिजे इथपासून त्यांनी मला डॉ’मिनेट केले. माझ्या मित्रांसोबत बोलायची सोय नाही, बाहेर जायच तर कैद्यासारखं त्याच्यासोबत आणि ते म्हणतील तिथेच.
फक्त सलवार सूट घालायचे आणि देवासमोर बसून पूजा करायची, असंच माझं आयुष्य राहील होत. आणि दुसरीकडे माझ्या नवऱ्याच्या वागण्यामुळे तर मला धक्काच बसला. तो सर्व मित्रांसोबत, आमच्या ओळखीच्या सर्व लोकांसोबत झोपला होता. त्याच हे वागणं बघून मला सुचतच नव्हतं काय करावं.’
आझमाने तिला विचारले, ‘मित्रांसोबत म्हणजे मुलं पण का?’ त्यावर मंदाना म्हणाली,’हो. आणि त्यामुळे मला खरंच समजत नव्हतं नक्की खरं काय खोटं काय? त्याने त्याच्या मित्रांसोबत देखील से’क्स केला होता. पण खरं म्हणजे तुमचा जोडीदार तुमची किंमत करत असेल, तुमच्या सोबत असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठेही राहू शकता. पण जर तोच तुमच्या सोबत नसेल तर ते शक्य नाही. आम्ही लग्नानंतर काही दिवसांतच वेगळे राहू लागलो होतो.आमचा घ’टस्फो’ट २०२१ मध्ये झाला. पण त्याचं आधीच आम्ही वेगळं राहू लागलो होतो.’