‘दीर-भावजयी’ची जोडी ‘अशी’ अ’डकली विवाह-बंधनात, खूपच इंटरेस्टिंग आहे राम कपूरची लव्हस्टोरी..

सोनी टीव्हीवरील बडे अच्छे लगते हे या मालिकेतून राम कपूर प्रचंड लोकप्रिय झाला. चित्रपटातील अभिनेत्यालाही जेवढी प्रसिद्धी मिळत नाही तेवढी प्रसिद्धी त्याला या मालिकेने मिळवून दिली. राम कपूरने ‘घर एक मंदिर’, ‘कसम से’, ‘बडे अच्छे लगते है’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
पण ‘कसम से’ मालिकेमुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. काही वर्षांपूर्वी कसम से या मालिकेत तो प्राची देसाईसोबत झळकला होता. त्यानंतर ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेने त्याच्या करियरला एक वेगळीच दिशा दिली असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. तुम्हाला माहीत आहे काय की, घर एक मंदिर या मालिकेत रामच्या भावजयीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबरोबरच त्याने खऱ्या आयुष्यात लग्न केले आहे.
घर ‘एक मंदिर’ या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानच राम आणि त्याच्या भा’वजयीची भूमिका साकारणारी अभिनेत्री गौतमी गाडगीळ यांच्या नात्याला सुरुवात झाली आणि दोघांची ही लव्हस्टोरी पुढे लग्नाच्या वळणावरच येऊन थांबली.
खरं तर नेहमीच मालिकेत एका परफेक्ट पतीची भूमिका साकारणारा राम कपूर रिअल लाइफमध्येदेखील परफेक्ट पती आहे. तो पत्नी गौतमीवर प्रचंड प्रेम करतो. गौतमीदेखील एक टीव्ही अभिनेत्री आहे. घर एक मंदिर मालिकेदरम्यानच दोघांची भेट झाली होती.
पुढे दोघे एकमेकांच्या प्रेमात प’डले. राम कपूर आणि गौतमी गाडगीळ यांची भेट २००० ते २००२ दरम्यान प्रसारित करण्यात आलेल्या ‘घर एक मंदिर’ या मालिकेदरम्यान झाली. दोघे या मालिकेत काम करत होते. गौतमी रामच्या भा’वजयीची भूमिका साकारत होती. पुढे राम कपूरला मालिकेतील त्याच्या भा’वजयीवर प्रेम ज’डले. परंतु हे प्रकरण इथेच थांबले नव्हतो. कारण या दोघांच्या प्रेमात अ’डथळे येण्यास सुरुवात झाली.
जेव्हा रामने गौतमीला प्रपोज केले होते, तेव्हा तिने त्याला लगेचच होकार दिला होता. परंतु रामची ही लव्हस्टोरी त्याच्या घरच्यांना अजिबातच पसंत नव्हती. त्यामुळे गौतमीबरोबर लग्न करण्यासाठी रामला घरच्यांच्या रो’षाचा सा’मना करावा लागला.
यामागचे कारण म्हणजे गौतमीचे हे दुसरे लग्न होते. तसेच गौतमीलादेखील रामने पा’र्टी’त जाणे, ड्रिं’क करणे त्यांना पसंत नव्हते. या सर्व अ’डथळ्यांनंतर मालिकेतील हे दीर-भा’वजयी १४ फेब्रुवारी २००३ रोजी व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी विवाहबं’धनात अ’डक’ले. या दाम्पत्याला दोन मुले असून मुलगी सियाचा जन्म १२ जून २००६ ला झाला तर मुलगा अक्सचा जन्म १२ जानेवारी २००९ ला झाला.