अबब.. समुद्राच्या लाटा थेट ढगांना भिडल्या..व्हिडिओ पाहून काळजाचा ठेका चुकेल…

निसर्ग ही एक अशी गोष्ट आहे की त्याच्यापुढे कोणाचेही काही चालत नाही. या भूतलावर जवळपास 71% पाणी आहे. म्हणजेच उरलेली 29 टक्के केवळ जमीन आहे आणि त्यावर लोक राहतात. हे ऐकून आपल्याला विश्वास बसणार नाही.
मात्र, हे खरं आहे. केवळ एवढ्या क्षेत्रावर लोक राहतात आणि आपल्या आजूबाजूला मग सगळे पाणीच पाणी आहे. यामध्ये नदी, नाले, ओढे, समुद्र यांचा देखील समावेश आहे. आपल्याकडे केवळ उत्तराखंड, हिमाचल प्रदेश हा भाग सोडला तर इतर प्रदेशांमध्ये तीन ऋतू चालतात. मात्र, केदारनाथच्या परिसरामध्ये मे महिन्यातही पावसाचे पाणी पडत असते.
तेथील वातावरण तसेच आहे. पृथ्वीवर 71 टक्के पाणी असून देखील ते पिण्याच्या लायक नाही. कारण हे पाणी पिण्यायोग्य नसते. माणसाला पिण्यासाठी पाणी द्रव अवस्थेत हवे असते. या द्रवरूपात ते निसर्गात विपुल प्रमाणात आढळते. समुद्राचे देखील असेच आहे. आज जगभरामध्ये अनेक समुद्र आहेत. या समुद्राच्या यादीमध्ये काही प्रभाग देखील पडलेले आहेत.
त्यामध्ये अटलांटिक महासागर आहे. यामध्ये देखील अनेक देश समाविष्ट आहेत. यामध्ये जवळपास 80 समुद्राचा समावेश आहे, तर दुसरीकडे आर्किट महासागर देखील आहे. यामध्ये जवळपास 35 समुद्र समाविष्ट आहेत. आणि दक्षिणी महासागरामध्ये 19 समुद्र आहेत आणि हिंदी महासागर मध्ये आपल्याकडचे समुद्र येतात.
त्यामध्ये अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमानचा समुद्र, एडनचे आखात, ओमानचे आखात पर्शियन खाडी, समुद्र लाल समुद्र यासारख्या समुद्राचा समावेश आहे. प्रशांत महासागरामध्ये देखील अनेक समुद्राचा समावेश होतो. जमिनीने वेढलेले समुद्र देखील अतिशय वेगळ्या पद्धतीचे आहेत, असे समुद्र हे कधीकधी पृथ्वीवर तांडव घालतात आणि खूप नुकसान करतात.
काही वर्षांपूर्वी सुनामी आली होती. सुनामीनंतर अनेक लोक मृत्युमुखी पडले आणि यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये समुद्राच्या लाटा उंच उंच गगनात भिडलेल्या दिसत आहेत.
Perfect wave touching the clouds.. pic.twitter.com/93RsgS3YvC
— Buitengebieden (@buitengebieden) May 3, 2022