इतक्या वर्षानंतर ‘तारक मेहता’ मधील ‘बबीताने’ केला खुलासा म्हणाली; माझ्या ट्युशन टीचरने माझ्यासोबत…

इतक्या वर्षानंतर ‘तारक मेहता’ मधील ‘बबीताने’ केला खुलासा म्हणाली; माझ्या ट्युशन टीचरने माझ्यासोबत…

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या अनेक वर्षापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. यामध्ये वेगवेगळे पात्र आहेत. दयाबेन जेठालाल, बबीता यासारखे अनेक पात्र यामध्ये कार्यरत आहेत. मात्र, गेल्या काही वर्षापासून यामध्ये दयाबेन ही दिसत नाही. दयाबेन हिने मालिका सोडल्याची चर्चा गेल्या अनेक वर्षापासून आहे.

मात्र, याबाबत अधिकृत अजूनही काही सांगण्यात येत नाही. 2017 मध्ये गरोदरपणासाठी गेली होती. त्यानंतर ती मालिकेत परतलीच नाही. 2019 मध्ये तिने एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये या मालिकेतील सर्व कलाकार दिसले होते. यामध्ये ती म्हणत होती की, मी लवकरच या मालिकेत परत येणार आहे. मात्र, अजूनही या मालिकेत परत आलीच नाही.

या मालिकेतील टप्पू सेना ही देखील चांगलीच चर्चेत असते. आज आम्ही आपल्या या मालिकेतील बबीता हिच्याबद्दल माहिती देणार आहोत. बबिता अय्यर हे पात्र आपण तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत पाहिले असेल. हे पात्र अतिशय मजेदार असे आहे. हे पात्र मुनमुन दत्ता या अभिनेत्रीने केली आहे. मुनमुन दत्ता हिने आपल्या अभिनयाने सर्वांनाच मोहित केले आहे.

तिने काही चित्रपटात देखील काम केले असल्याचे सांगण्यात येते. मुन्मुन दत्ता हिने सांगितलेली पोस्ट गेल्या काही दिवसापासून व्हा’यर’ल होत आहे. या पोस्टमध्ये तिने आपल्यावर झालेल्या लैं’गि’क अ’त्या’चा’राची माहिती दिली आहे. मी टू मो’हि’मे अंतर्गत तिने ही पोस्ट केलेली आहे. आपले यौ’न शो’ष’ण झाले होते, असे तिने इंस्टाग्रामवर म्हटले आहे.

मुनमुन दत्ता ही जेव्हा लहान होती. तेव्हा तिच्याकडे तिच्या शेजारी राहणारा काका हा अतिशय घा’णेर’ड्या न’ज’रेने पाहत असे. ती म्हणाली की ज्या वेळी माझे वय तेरा वर्षांचे होते, त्यावेळेस माझा हा का माझ्याकडे वा’ई’ट नजरेने पाहत असे. त्याच्या मुली देखील माझ्या एवढाच होता. मात्र, तो आपल्या मु’लीपेक्षा माझ्याकडे त्या नजरेने पहात असे.

माझ्या ज’न्माच्या वेळेस त्यांनी मला अंगाखांद्यावर खेळवले देखील आहे. मात्र, त्याच्याकडून असा प्र’कार होत असल्याने मी हा’दरू’न गेले होते. असे ती म्हणाली. त्यानंतर ज्यावेळी मी खासगी शिकवणीला जात होते, त्यावेळेस देखील मला असा अनुभव आलेला आहे. माझे शिक्षक हे माझ्या गु’प्तां’गा’ला हा’त ला’व’ण्याचा प्र’यत्न करत होते, असे देखील सांगण्यात आले आहे.

हे प्र’कर’ण हे अतिशय च’र्चेत आले आहे. त्या अंतर्गतच आपण याबाबत मत मांडले असेही ती म्हणाली. या मो’हि’मेमुळे मला मा’झ्यावर झालेल्या अ’त्याचा’रां’ना बोलण्यासाठी ब’ळ मिळाले, असे देखील ती म्हणाली. माझ्यासोबत जो प्र’का’र घ’ड’ला, तो इतरांसोबत घडू नये, असे देखील तिने या वेळी बोलताना सांगितले.

काय आहे मी टू प्र’क’रण
हर्वे वस्टीन येथे एक प्र’कार घ’डला होता. यामध्ये अनेक म’हिलां’वर लैं’गि’क अ’त्याचा’र झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर मी टू मो’हिमे’ला सुरुवात झाली होती. अमेरिकेतील अभिनेत्री ए’लि’सा मि’ला’नो हिने मी टू मोहीम सुरू केली होती. तिने म’हिलां’वर झालेल्या लैं’गि’क अ’त्या’चा’राला वा’चा फो’ड’ली होती. त्यानंतर या मो’हि’मे अंतर्गत अनेक अभिनेत्री या समोर आल्या होत्या.

त्यांनी देखील आ’प’ल्यावर झालेल्या अ’त्या’चा’रा’ची माहिती दिली होती. भारतात देखील या मो’हिमे’त अनेक अभिनेत्रींनी सहभाग घेतला होता. यामध्ये नाना पाटेकर आलोकनाथ यासारख्या अभिनेत्यांना अभि’नेत्रींनी घे’रले होते. तनुश्री दत्ता हिने देखील नाना पाटेकर यां’च्यावर आ’रोप लावले होते. त्यानंतर साजिद खान यांच्यावर देखील मी टू मो’हि’मेअं’तर्गत आ’रोप लावण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12