‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला का’स्टिं’ग का’ऊच’चा अनुभव, म्हणाली; हे निर्माते रात्री अपरात्री डिनरला बोलावून अंधारात माझ्या…

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला का’स्टिं’ग का’ऊच’चा अनुभव, म्हणाली; हे निर्माते रात्री अपरात्री डिनरला बोलावून अंधारात माझ्या…

काही वर्षांपूर्वी मी टू हे प्र’करण बॉलिवूडमध्ये प्रचंड च’र्चेत आले होते. त्यानंतर बॉलिवूडमध्ये का’स्टिंग का’उच हा विषय देखील खूप मोठ्या प्रमा’णात च’र्चेत आला होता. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री मिनिषा लांबा हिनेदेखील आपल्यावर झालेल्या प्रसंगाबद्दल माहिती दिली.

का’स्टिंग का’उच कसे होते याबद्दल ते भरभरून बोलली आहे. आम्ही आपल्याला या लेखामध्ये याबाबत माहिती देणार आहोत. काही वर्षांपूर्वी पाश्चिमात्य देशांमधल्या हार्वे वेस्तीन येथे एक प्रकार घडला होता. यामध्ये अनेक महिलांवर लैं’गि’क अ’त्याचा’र करण्यात आली होते. त्यानंतर या मोहिमेला एक नाव देण्यात आले.

त्या मोहिमेचे नाव मी टू असे होते. त्यानंतर भारतामध्ये देखील ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली. भारतामध्ये विशेष करून बॉलीवुडमध्ये ही मोहीम खूप मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली. ही मोहीम सुरू झाल्यानंतर अनेक अभिनेत्रींनी आपल्यावर झालेल्या प्रसंगाची माहिती दिली.

यामध्ये कंगना राणावत, तनुश्री दत्ता यासह तारक मेहता का उल्टा चश्मा मधल्या बबिताचा रोल करणारी अभिनेत्रीचा देखील समावेश होता. यामध्ये बाबूजीची सोज्वळ छबी असणाऱ्या आलोकनाथ यांना देखील याचा फ’टका बसला होता. अलोक नाथ यांनी आपल्यावरील आ’रोप फे’टाळून लावले होते. मात्र, त्यांना हे प्रक’रण त्यांच्यावर चांगलच शेकले होते.

त्यानंतर बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना देखील मिटू मोहिमेअंतर्गत शि’कार करण्यात आले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर गं’भीर आ’रोप केले होते. ज्यावेळेस आपण डान्स करत होतो, त्यावेळेस नाना पाटेकर यांनी आपल्याला जबरदस्तीने बाहूपाशात ओ’ढून घेतले, असे देखील ती म्हणाली होती.

त्यानंतर हे प्रक’रण चांगलेच गाजत आहे. नाना पाटेकर यांचा मागचा ससेमिरा अजूनही सुटला नाही. तनुश्री दत्ता ही अधून मधून नाना यांच्यावर टि’का करत असते. त्यामुळे अजून प्रक’रण किती दिवस चालणार आहे, हे सांगणे शक्य होणार नाही.

आज आम्ही आपल्याला अभिनेत्री मिनिषा लांबाबाबत माहिती देणार आहोत. अभिनेत्री मिनिषा लांबा हिने नुकताच आरजे सिद्धार्थसोबत इंटरव्यू दिला. यात तिने पुरुषाच्या मा’नसिकतेविषयी माहिती दिली. ती म्हणाली की, ज्या ठिकाणी पुरुष हे काम करत असतात, त्या ठिकाणी अशी प्रक’रणे घ’डत असतात.

मात्र, काही पुरुष हे चांगले असतात. मी ज्यावेळेस बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी आले होते, त्यावेळेस मला निर्माते हे ऑफिसमध्ये न बोलता बाहेर भेटायला बोलवायचे. काही निर्मात्यांनी तर मला चक्क डिनरच्या ऑफर देखील दिल्या होत्या. त्यानंतर त्याचा हेतू मला लक्षात आला होता. मात्र, या कारणामुळे मी अनेक चित्रपट गमावल्याचे देखील ती म्हणाली.

ज्या दिग्दर्शकांनी मला ऑफिसला बोलावले. त्यांच्या ऑफिसमध्ये जायचे. माझ्यावरही का’स्टिंग का’उच प्रयत्न झाला. असे देखील ती म्हणाली. मिनिषा लांबा ही बिग बॉस सीजन मध्ये 8 दिसली होती. सध्या ती लाईम लाईट पासून दूर जात असते.

मात्र, सोशल मीडियावर ती खूप मोठ्या प्रमाणात एक्टिव असते आणि आपल्या चाहत्यांना फोटो देखील शेअर करत असते मिनिषा लांबा हिने 2005 मध्ये याहा चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यानंतर बचना ऐ हसीनो, हनिमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड, वेल डन अब्बा या सारख्या चित्रपटात काम केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12