अनुष्का शर्माने मुलीला जन्म दिल्यानंतर भावुक होऊन विराटने दिली अशी प्रतिक्रिया….

बॉलीवुड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांच्या घरी लक्ष्मीने पाऊल ठेवलं आहे. अनुष्काने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ह्याबद्दलची न्युज स्वतः क्रिकेटपटू विराट यांनी दिली त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वरून ट्विट करता म्हंटल की मी सोमवारी दुपारी बाबा झालो. ह्यावरून मोठं मोठे सेलेब्रिटी शुभेच्छानचा वर्षाव करत आहेत.
कोहली ने दुपारी ट्विट करत अस लिहल की, आपल्याला ऐकून आनंद वाटेल की आज दुपारी आमच्याइथे मुलगी जन्मास आली ” तुमच्या प्रेमाचे खूप खूप आभार ! धन्यवाद, अनुष्का आणि आमची मुलगी अगदी तंदरुस्त आहे त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही. आम्हाला हे सौभाग्य लाभलं की आम्हाला नवीन आयुष्यचा भाग जगायला मिळाला.
तुम्हाला सर्वाना माहीत आहे की यावेळी आम्हाला प्रायव्हीसीची गरज आहे. युजवेंद्र चहल यांची बायको धनश्री वर्मा यांनी अनुष्का आणि विराटला शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर भारतीय बैडमिंटनपटू सानिया नेहवालने देखील या आनंदी गोष्टीच्या शुभेच्छा दिल्या’ आप दोनो को मुबारक हो’ अस म्हणत तिने आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
विराट कोहलीची ही पोस्ट सध्या सोशल मिडियावर खूप जास्त प्रमाणात व्हायरल होत चाललीये, पोस्ट करताच हजारो कमेंटने शुभेच्छानचा अभिषेक झाला. विराट कोहलीची ही पोस्ट 15 मिनट मध्ये 3 लाख 20 हजार इतके लाईक्स मध्ये पोहचली.
अनुष्काने 27 ऑगस्टला एक फोटो शेअर करत तिने आपल्या प्रे’ग्न’न्सी बद्दल सांगितलं होत ह्या फोटो मध्ये अनुष्का बेबी बपं मध्ये दिसून येत होती तर त्यांनी कॅपशन मध्ये अस लिहल होत की ‘ हम नए साल पर दो से तीन होने वाले हैं ! ह्याबरोबर तिने आपल्या चाहत्यांना हे देखील सांगितलं होत की नवीन वर्षात आपल्या सर्वांना आनंदाची बातमी मिळणार आहेत.
आत्ता बातमी मिळताच चाहतेवर्गांनी आपली रांग लावत पेढे कुठे आहेत अश्या प्रकारात मागणी केली आहे. आपल्या सौंदर्यवरून हमखास चर्चेत असलेली अभिनेत्री अनुष्का हिने आपल्या अभिनयातून लोकांच्या मनात छाप उठवली, 17 डिसेंबर 2017 मध्ये विराट आणि अनुष्का हे विवाहबद्ध झाले होते. मधल्या काही काळात त्यांचा चर्चेत आलेला हॅशटॅग “विरुष्का” आत्ता पुन्हा चर्चेत येणार आहे.
— Virat Kohli (@imVkohli) January 11, 2021
त्यांच्या प्रे’म सं’बं’धित चर्चा सोशल मीडिया वर सारख्याच असायच्या परंतु त्यांचं लग्न त्यांनी इटलीमध्ये गुप्त पद्धतीने केलं आणि दोघ विवाह बंधनात अडकलेत. लग्नानंतर त्यांचे फोटोस सोशल मीडिया वर अपलोड होताच चाहत्यांना समजलं.