अनिल कपूर सोबत बो’ल्ड सीन देताने स्वतःचे भान हरपून बसली होती ‘ही’ अभिनेत्री, पहा सीन कट होऊन सुद्धा..

बॉलिवूड चित्रपटांमध्ये बर्याच वेळा चित्रपटातील पटकथाच्या मागणीनुसार कलाकारांना बॉलिवूड मधील सीन द्यायचे असतात. पडद्यावर बघताना असले सीन आरामदायक दिसत असतात. परंतु शूटिंग दरम्यान त्यांना बर्याच समस्यांचा सामना करावा लागतो. कधीकधी अभिनेता-अभिनेत्री यांना असले सीन देताने खूप अवघड आणि कठीण परिस्थितीतून जावे लाग असते. असले सीन देतेवेळी त्यांना अस्वस्थ देखील वाटत असते.
बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना बो-ल्ड सीन शूट करण्यात अडचणी येत होत्या. आणि खूप कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागत होते. आज आपण या लेखातून बघणार आहोत की बॉलीवुड मधील अशी एक अभिनेत्री आहेत की तिने चित्रपटात अनिल कपूर सोबत इंटीमेट सीन देताने प्रसंगाचे भान विसरली होती.
आज आपण ज्या अभिनेत्रीब्धल बोलणार आहोत ती ‘बाहुबली’ चित्रपटात शिवगामी म्हणून प्रसिद्धी मिळालेली अभिनेत्री राम्या कृष्णन. अभिनेत्री आता 49 वर्षांची झाली आहे. राम्याचां जन्म 15 सप्टेंबर 1970 रोजी चेन्नई येथे झाला होता. राम्याने वयाच्या 14 व्या वर्षी बाल कलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केली होती.
तिने आतापर्यंत २०० हून अधिक तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. यासह तिने बॉलिवूड चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची जादू पसरविली आहे. त्यावेळी तीने ‘परंपरा’ चित्रपटात विनोद खन्ना (वय 24) यांच्याशी लि’प-सिंक केले. यासह तीने अनिल कपूरसोबत एक बो’ल्ड सीन शूट केला आहे.
राम्याच्या वाढदिवशी ती अशीच चित्रपटांबद्दल सांगत होती. ज्यात तीने तीच्या जीवनातील कारकीर्दी बद्धल माहिती दिली. त्यावेळी तीने कोणत्या कोणत्या वेळी इंटी-मेंट सीन दिले ते ती सांगत होती. अतिशय रहस्यमय असे क्षण तीने त्यावेळी दिलखुलास सांगितले होते. आज आपण बघणार आहोत की राम्या ने कोणत्या अभिनेत्यांसोबत बो-ल्ड सीन दिले होते.
अनिल कपूरसोबत दिले होते बो’ल्ड सीन :- सन 1995 मध्ये त्रिमूर्ती या चित्रपटात अनिल कपूर सोबत रिलीज झालेल्या या चित्रपटात राम्याने बो’ल्ड सीन दिले. तथापि, नंतर काही कारणामुळे चित्रपटातील तो सीन कट केला गेला होता. वास्तविक, या चित्रपटात तीला व्हॅम्पच्या भूमिकेची ऑफर आली होती.
या भूमिकेसाठी तीने अनिल कपूरसोबत बो’ल्ड सीनही शूट केले. मात्र, या दृश्यांचे फोटो बो’ल्ड असल्याने चर्चेत आले होते. त्यावेळी राम्या तसले सीन देताने स्वतःचे भान हरपून बसली होती. सिन शुट होताना डायरेक्टरने कट कट असे सांगून देखील तेव्हा राम्या थांबली नव्हती.
राम्या यांनी नाना पाटेकर यांच्यासोबत 1998 साली आलेल्या ‘वजूद’ चित्रपटामध्ये एक कि-सिंग सीन केला होता. चित्रपटात ती लिप-लॉक करुन चित्रपटात बेडरूमचे सीन देताना नाना पाटेकर यांच्याशी राम्या इंटी-मेट झाली होती. बो’ल्ड सीन देताने अजिबात न लाजनारी ही एकमेव अभिनेत्री आहे.
अमिताभसोबत केली होती इश्कबाजी :- ‘बडे मियां छोटे मियां’ 1998 या चित्रपटात राम्या अमिताभ बच्चनची लव्ह लेडी बनली होती. चित्रपटाच्या ‘धिन तक धिन तक’ या गाण्यात राम्या सफेद रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये अमिताभसोबत फ्ल-र्ट करतांना दिसली होती. त्यावेळी राम्या अमिताभ सोबत फ्ल-र्ट करताना दिसून आली. त्यावेळी हा एक मोठा चर्चेचा विषय बनला होता.
शाहरुख खानसोबत बो’ल्ड डान्स :- राम्याने शाहरुख खानबरोबरही रोमान्स केला आहे. ‘चाहत’ या चित्रपटामध्ये राम्या शाहरुखच्या प्रेमात पडली होती. अशा राम्या शाहरुख ला इंप्रेस करण्यासाठी तशा परिस्थितीत ती शाहरुख सोबत बोल्ड नृत्यही करत असे.