अतिशय हॉट एका दोरीचा ड्रेस घालून रस्त्यावरून पळताना दिसली इशा गुप्ता, तिचे पाहून चाहत्यांना फुटला घाम…

भट्ट कॅम्पच्या जन्नत या चित्रपटामधून इशाने बॉलीवूडमद्धे पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटात तिच तोंडभरून कौतुक करण्यात आलं. आपल्या हॉट लूक आणि अगदी फिट फिट बॉडी यामुळे इशा चांगलीच चर्चेत आली होती. इशाचा खूप मोठा चाहतावर्ग आहे.

मात्र त्या तुलनेत ती मोजक्याच चित्रपटामध्ये झळकली आहे. देखणं रूप, हॉट बॉडी आणि उत्तम अभिनय कौशल्य असताना देखील इशा गुप्ताच्या पदरात खूप कमी भूमिका पडल्या. परंतु आता पुन्हा एकदा ईशा आश्रम सिरीज नंतर चांगलीच चर्चेत आली आहे. पुन्हा एकदा तिच्या करिअरला खास वळण दिले.

सध्या इशा देखील मिळालेल्या लोकप्रियतेचा पुरेपुर फायदा घेत असल्याच दिसत आहे. अभिनेत्री सोशल मिडियावर चांगलीच धुमाकूळ घालत आहे. सुपरहॉट आणि सुपरसेक्सी ईशा गुप्ता जेव्हाही कॅमेऱ्यासमोर येते तेव्हा ती तिच्या स्टाईलने लोकांची मने जिंकते. नुकतच झालेल्या फोटोशूट मध्ये देखील असेच काहीसे घडले.

या फोटोशूट दरम्यान, ईशा गुप्ता कॅमेऱ्यासमोर हॉटनेस दाखवताना दिसली. ईशा सध्या तिच्या बॉयफ्रेंडसोबत पोर्तुगालमध्ये असून तिने तिथले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ईशा पोर्तुगालच्या रस्त्यावर ब्रा न घालताच धावताना दिसत आहे. ईशाने हे फोटो शेअर करताच ती ते पाहून चर्चेत आली.

अभिनेत्रीने पुन्हा एकदा तिच्या बोल्डनेसची जादू दाखवली असून काही फोटो शेअर केले आहेत. ईशा गुप्ता ही एक बोल्ड अभिनेत्री आहे. जी कधीही कोणत्याही लूकमध्ये कॅमेरासमोर येण्यास मागेपुढे पाहत नाही. ब्रा किंवा बि’किनी, तिचा प्रत्येक लूक सोशल मीडियावर चाहत्यांना खूप आवडतो. सध्या ईशाचे हे फोटोज चर्चेत आहेत, ज्यामध्ये तिचा बोल्डनेस पाहून चाहत्यांना घाम फुटला आहे.

इशाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ईशा गुप्ताने ब्लॅक कलरचा शॉर्ट ड्रेस परिधान केल्याच दिसत आहे. अभिनेत्रीचा हा स्ट्रॅपी ड्रेस खूपच घट्ट आहे. जे परिधान करून ईशा गुप्ता पोर्तुगालच्या रस्त्यावर धावताना दिसत आहे. छायाचित्रांमध्ये अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसत आहे.

ईशाने हा शोर्ट ब्रॅलेस ड्रेस घातला आहे. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी, ईशाने तिचे केस उघडे ठेवून हलका मेकअप आणि कानात लहान झुमके घातले होते. दरम्यान, ईशा गुप्ताने तिच्या फोटोंशिवाय आणखी अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ईशा पोर्तुगालची झलक दाखवताना दिसली.

यासोबतच ईशाने एक छोटासा व्हिडिओही शेअर केला आहे ज्यामध्ये ती बॉयफ्रेंड मॅन्युएल कॅम्पससोबत रेस्टॉरंटमध्ये मस्ती करताना दिसत आहे. हे सर्व फोटो आणि व्हिडिओ ईशा गुप्ताने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर करत ‘एक सुंदर दिवस’ अस कॅप्शन देखील दिल आहे. ईशा गुप्ता सोशल मीडियावर असे बोल्ड फोटो शेअर करत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12