अतिशय सुंदर आणि हॉट दिसते मालिकेतील ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, पहा फक्त २० वर्षाची असूनही ३० वर्षाच्या मुलीसारखे आहे फिगर…

टेलिव्हिजनमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या खूप कमी वयात प्रसिद्ध झाल्या आहेत. बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करत आज ही अभिनेत्रींनी यशाचे नवीन शिखर गाठले आहेत. देवो के देव महादेव आणि बालवीर सारख्या मालिकांमधून आपली खास ओळख निर्माण केलेल्या एका अभिनेत्रीने सध्या सगळीकडे चर्चा रंगवली आहे.
अल्पावधीतच या अभिनेत्रीने मनोरंजन सृष्टीमध्ये आपली खास जागा बनवली आहे. आणि आता तर ही अभिनेत्रीने कोरियन चित्रपटामध्ये झळकणार आहे. आपल्या सोज्वळ रूपाने सर्वांचं मन जिंकून घेणारी अभिनेत्री अनुष्का सेन सध्या सोशल मीडियावर ते धुमाकूळ घालत आहे.
ती फक्त 20 वर्षांची आहे पण एवढ्या लहान वयात ती खूप प्रसिद्ध झाली आहे आणि तिच्या लोकप्रियतेची चर्चा सगळीकडेच रंगली आहे. ही अभिनेत्री लहान वयातच खूप हॉट दिसायला लागली आहे. अलीकडेच ही अभिनेत्री रात्रीच्या वेळी ल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
यावेळी अनुष्काने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि शॉर्ट्स परिधान केलेला दिसत आहे. सोबतच चष्मा घालून तिने आपला लूक पूर्ण केला. यावेळी ती खूपच स्मार्ट आणि बोल्ड दिसत होती. लोकांनी हे फोटो पाहून तिला दुसरी मियाँ खलीफा म्हटले आणि काही लोकांनी त्याच्या बोल्ड फिगरचे कौतुक केले.
अनुष्का सेनने सोशल मीडियावर तिचे अनेक हॉट फोटो शेअर केले आहेत ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. अनुष्का सेनने नुकतीच इन्स्टाग्रामवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे. अनुष्काने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यावरून लोकांची नजर हटवणे कठीण झाले आहे.
फोटोंमध्ये, ती काळ्या रंगाच्या पांढरा क्रॉप टॉप परिधान करताना दिसत आहे. यादरम्यान ती तिची परफेक्ट फिगर दाखवत आहे. लूक पूर्ण करण्यासाठी अनुष्काने हलका मेकअप केला आणि केस मोकळे सोडले. येथे ती कॅमेऱ्यासमोर वेगवेगळे लूक दाखवत आहे.
तिचा हा विडियो पाहून अनुष्का केवळ 20 वर्षांची आहे याचा अंदाज लावता येत नाही. लोक अभिनेत्रीच्या या लूकचे कौतुक करत आहेत. दरम्यान, ती शेवटची वेब सीरिज ‘स्वांग’ या सिरीजमध्ये दिसली होती. आणि आता लवकरच अनुष्का कोरियन सिनेमात झळकणार आहे. चित्रपटाच शूटिंग देखील सुरू झालं आहे.