अक्षय कुमारने या अभिनेत्री सोबत पब्लिकमध्येच केली होती अशी मजाक की, रात्रभर रडत होती ‘ही’ अभिनेत्री, झाले होते असे हाल…

अक्षय कुमारने या अभिनेत्री सोबत पब्लिकमध्येच केली होती अशी मजाक की, रात्रभर रडत होती ‘ही’ अभिनेत्री, झाले होते असे हाल…

बॉलिवूडमध्ये एकमेव असा स्टार आहे ज्याचे एका वर्षांमध्ये पाच ते सहा चित्रपट येतच असतात. त्याचे चित्रपट कॉमेडी, एक्शन, सस्पेन्स, थ्रिलर या सर्व विषयावर असतात. या अभिनेत्याचे नाव आहे बॉलिवूड चा खिलाडी कुमार अक्षय कुमार. अक्षय कुमार त्याच्या डॅशिंग लुक आणि त्याच्या वेगवेगळ्या स्टंट मुळे चित्रपट सृष्टी मध्ये खूपच चर्चेत असतो.

चित्रपटांमध्ये केले गेलेले सर्व स्टंट तो स्वतः करत असतो तर बाकीचे अभिनेते काहीच स्टंट ला आपले डमी अभिनेते यांना तो स्टंट करण्यास सांगतात परंतु अक्षय कुमार हे सर्व स्वतः करत असतो. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला अक्षय कुमार विषयी सांगणार आहोत. ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मागच्या 15 ऑगस्टला अक्षय चा एक चित्रपट रिलीज झाला होता.

त्या चित्रपटाचे नाव गोल्ड असे होते. या चित्रपटांमध्ये अक्षय बरोबर एक अभिनेत्री दिसली होती. ही अभिनेत्री टीव्ही इंडस्ट्रीमध्ये खूपच फेमस आहे जिला नागिन समजले जाते ती मौनी राय या चित्रपटांमध्ये दिसली होती. गोल्ड या चित्रपटाद्वारे ती हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत होती. गोल्ड हात चित्रपट या अभिनेत्रीचा पहिला चित्रपट आहे.

या चित्रपटामध्ये मौनी ने एका बंगाली स्त्री चे पात्र साकारले आहे अक्षय कुमारची पत्नी म्हणून या चित्रपटात मौनी दिसली आहे. अक्षय कुमार जेव्हा चित्रपटाच्या शूटिंग करत असतात तेव्हा ते आपल्या सहकलाकारांची तसेच चित्रपट शूटिंग करत असलेल्या इतर स्टाफची खूपच चेष्टा, मजाक करत असतात. त्यांचे असे म्हणणे आहे की काम करतानी त्या कामाची पूर्ण मजा घेऊन ते काम पूर्ण केले पाहिजे.

त्यामुळे ते सर्वांना हसवतच राहतात आणि इतरांची मजा देखील घेत राहतात. यामुळे चित्रीकरण स्थळ खूपच आनंददायी राहत असते. अक्षय कुमार जेव्हा इतरांची मजा घेत असतात तेव्हा ते समोरच्याला रडवतात सुद्धा. असाच प्रकार घडला होता गोल्ड चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान. असाच मजाक त्यांनी मौनी राय सोबत सुद्धा केला होता.

अक्षय कुमार यांनी गोल्ड चित्रपटाच्या शूटिंग स्थळी मौनी राय यांचा असा काही मजाक केला होता ज्यामुळे मौनी राय खूपच रडली होती. तर घडले असे होते की शूटिंगच्या स्थळी मौनी राय यांना अक्षय कुमारने बीबीसी चे रिपोर्टर बनवून फोन केला होता. अक्षय कुमार यांनी मौनी रॉय यांना कॉल द्वारे बरेचसे प्रश्न विचारले एकामागोमाग एक विचारलेल्या या प्रश्नांचे मौनी राय यांनी उत्तरेही दिली.

मौनी राय यांना ही माहिती सुद्धा पडले नाही की कॉल करणारा बीबीसी चा रिपोर्ट नसून हा आपली मजाक घेत असलेला अक्षय कुमार आहे. जेव्हा मुलीला हे माहिती पडले की कॉल करणारा हा बी बी सी चा रिपोर्ट नव्हता तर अक्षय कुमार होता तेव्हा मौनी थोडीशी रागावली होती. एवढेच नव्हे तर मौनी रडायला ही लागली होती.

गोल्ड हा चित्रपट इतिहासिक फुटबॉल वर आधारित आहे हा चित्रपट 2018 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी केले होते. अक्षय कुमार बॉलीवूड मध्ये फिटनेस बॉय म्हणून प्रसिद्ध आहेत. अक्षय कुमार हे असे एकमेव अभिनेते आहेत जे दररोज पहाटे चार वाजता उठून व्यायाम करतात.

ते असे म्हणतात की मी दररोज उगवलेला सूर्य पहात असतो. जो मनुष्य सूर्य उगवल्यानंतर उठतो तो आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाही असे अक्षय कुमार यांचे म्हणणे आहे. स्वतःला ते इतके फिट असतात की त्यासाठी ते दररोज तीन ते चार तास व्यायाम योगासने करत असतात. आपल्या काही व्हिडिओद्वारे ते लोकांना मोटिवेट सुद्धा करत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12