अक्षय कुमारच्या बहिनेने ‘या’ ५६ वर्षीय घटस्फोटीत व्यक्तीसोबत केलंय लग्न, अक्षयने प्रचंड वि’रोध करूनही तिने फक्त ‘या’ कारणांमुळे…..

अक्षय कुमारच्या बहिनेने ‘या’ ५६ वर्षीय घटस्फोटीत व्यक्तीसोबत केलंय लग्न, अक्षयने प्रचंड वि’रोध करूनही तिने फक्त ‘या’ कारणांमुळे…..

बॉलीवूड मध्ये आज अक्षय कुमार यांना कोण ओळखत नाही. अक्षय कुमारने आजवर अनेक हिट चित्रपटातून काम केले आहे. अक्षय कुमारला को’रो’ना म’हामा’रीच्या का’ळामध्ये आता को’रो’नाची ला’गण झाली आहे. त्यामुळे तो रु’ग्णाल’यात उपचार घेत आहे. त्याची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात येते.

मात्र, असे असले तरी त्याने आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी को’रो’ना चा’चणी करून घ्यावी. तसेच काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. अक्षय कुमार यांनी अनेक दर्जेदार चित्रपटातून काम केले आहे. त्याने अब्बास-मस्तान यांच्या खिलाडी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

कारण या चित्रपटातून त्याला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. खिलाडियो का खिलाडी इंटरनेशनल खिलाडी यासारखे अनेक चित्रपट त्याने केलेले आहेत. सध्या त्याच्याकडे अनेक चित्रपटाचे काम सुरू आहे. या सोबत तो प्रोडूसर देखील झाला आहे. अनेक चित्रपटाचे तो निर्मिती देखील करत असतो.

त्यामुळे सध्या त्याच्याकडे कामाची काही कमी नाही. आगामी काळात त्याचे सूर्यवंशी, रामसेतू, बच्चन पांडे यासारखे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. काही महिन्यापूर्वी त्याचा लक्ष्मी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र, यामुळे हा चित्रपट थेटरमध्ये येऊ शकला नाही. मात्र, ओ टी टी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट बर्‍यापैकी चालला, असे सांगण्यात येते.

अक्षय कुमार यांचे वैयक्तिक स्तरावर अनेक प्रे’मप्र’करण राहिलेले आहेत. त्याने रविना टंडन, शिल्पा शेट्टी यांच्यासोबत अ’फेअर केले आहे. रविना टंडन सोबत तर तो लग्न करणार होता. यासाठी रविना टंडन आपले करियर सोडण्यासाठी देखील तयार होती. मात्र, कालांतराने या दोघांमध्ये बि’नसले.

या दोघांच्या बि’नसण्याचे कारण म्हणजे रेखा असल्याचे सांगण्यात येते. रेखा आणि अक्षय कुमार यांच्यात खिलाडियो का खिलाडी या चित्रपटादरम्यान प्रे’मप्र’करण सुरू असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, कालांतराने अक्षय कुमार याने ट्विंकल खन्ना सोबत लग्न केले. ट्विंकल खन्ना हीदेखील यशस्वी अभिनेत्री आहे.

ट्विंकल खन्नाने बरसात या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आज आम्ही आपल्याला अक्षय कुमारची बहिण अलका भाटिया यांच्या बद्दल माहिती देणार आहोत. याबद्दल अनेकांना माहिती नसेल. ती अनेकदा अक्षय कुमार सोबत किंवा ट्विंकल खन्ना सोबत पा’र्ट्यांमध्ये दिसत असते. तर तिच्याबद्दल कोणालाही अधिक माहिती नाही.

ती एक व्यवसाय करत असल्याचे सांगण्यात येते. ती घरामध्ये अतिशय लाडकी असल्याचे सांगण्यात येते. अलका भाटिया हिने नुकतेच लग्न केले आहे. हे लग्न केल्यामुळे त्या च’र्चेत आल्या आहेत. त्यांनी त्यांच्यापेक्षा पंधरा वर्षे मोठ्या व्यक्ती सोबत लग्न केले आहे. हा व्यक्ती पहिले पासून घ’टस्फो’टित असल्याचे सांगण्यात येते.

तरी देखील अलका यांनी त्यांच्यासोबत लग्न केले आहे. गेल्या काही वर्षांपासून या दोघांमध्ये प्रे’मसं’बंध सुरू असल्याचे सांगण्यात येते. मात्र, या लग्नाला अक्षय कुमारचा प्र’चंड वि’रोध होता. तरी देखील अलका यांनी लग्न केले आहे. तिच्या पतीचे नाव सुरेंद्र हिरानंदानी असे आहे. ते एक यशस्वी उद्योगपती आहेत. हिरानंदानी ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. अक्षय कुमारचा या लग्नाला वि’रोध होता.

मात्र, असे असले तरी ट्विंकल खन्ना हिने या लग्नाला समर्थन केल्याचे सांगण्यात येते. ट्विंकल खन्नामुळेच अक्षय कुमार शेवटी या लग्नासाठी राजी झाला. असे देखील सांगण्यात येते. त्यानंतर या दोघांचे लग्न करण्यात आले. अलका यांनी यापूर्वी फुगली या चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट बऱ्यापैकी चालला होता. आता दोघेही खुश असल्याचे सांगण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12