अक्षय कुमारची पत्नी ट्विंकलने सांगितला शाळेतील एक ‘रो’मँटिक’ कि’स्सा, म्हणाली शाळेत असताना आपल्या बॉ’यफ्रेंड एकाच रू’ममध्ये…

अक्षय कुमारची पत्नी ट्विंकलने सांगितला शाळेतील एक ‘रो’मँटिक’ कि’स्सा, म्हणाली शाळेत असताना आपल्या बॉ’यफ्रेंड एकाच रू’ममध्ये…

ट्विंकल खन्ना अशी एक स्टार पत्नी व अभिनेत्री आहे की तिच्यासमोर भल्या भल्यांची बोलती बंद होते. हेच कारण आहे की, या बिनधास्त ट्विंकलकडून अनेक मुली ध’डा घेत स्वत:ची पर्सनॅलिटी मजबूत बनवण्याचा प्रयत्न करतात. ट्विंकल खन्नाने अयशस्वी करियरनंतर बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार सोबत लग्न केलं व सिल्वर स्क्रिनला बाय बाय केला.

सर्वांना वाटलं ती खूप बदलेल व अपयशामुळे ना’राज राहिल. पण ट्विंकल मात्र अजूनच जास्त बिनधास्त आयुष्य जगू लागली. राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची मुलगी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना आपल्या अनोख्या शैलीसाठी कायमच ओळखली जाते. ट्विंकलला पडद्यावर म्हणावे तसे यश मिळालं नाही आणि त्यामुळेच तिने सुपरस्टार अक्षय कुमारशी लग्न केले.

पण सध्या ट्विंकल सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे आणि ती प्रत्येक सामाजिक आणि राजकीय विषयावर व्यक्त होत असते. आता अलीकडेच ट्विंकलने तिच्या पहिल्या प्रि’यकराबद्दल बोलले आहे. तिने तिच्या बॉ’यफ्रेंड सं’बं’धित एक कि’स्सादेखील शेअर केला आहे. आपल्याला बिनधास्त वाटणारी हीच ट्विंकल एकेकाळी शाळेत असताना आपल्या बॉयफ्रेंड सोबत एका बंद रूम मध्ये अडकली होती.

आपणास सांगू इच्छितो कि ट्विंकल आता एका अभिनेत्रीवरून एक राइटर बनली आहे. ट्विंकल खन्ना आता बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्याऐवजी ती आता एका राइटर म्हणून काम करत आहे. आणि नुकतेच तिचे तिसरे पुस्तक ‘पायजामाज आर फॉरगिविंग’ लांच झाले आहे. अशा परिस्थितीत दोन मुलांची आ’ई असणाऱ्या ट्विंकलने आपल्या सं’बं’धित भाष्य केले आहे.

ट्विंकल बॉ’यफ्रेंडबद्दल काय बोलली :- हिंदुतान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार नुकताच ट्विंकल खन्नाने तिच्या शालेय काळामधील एक रंजक कि’स्सा सामायिक केला आहे. यावेळी ट्विंकलने आपल्या बॉ’यफ्रेंडबद्दल भरभरून बोलले आहे. ती म्हणाली कि माझ्या बॉ’यफ्रेंडने मला शालेय जीवनात शिक्षणात खूप मदत केली आहे. यावेळी ट्विंकल तिच्या बॉ’यफ्रेंडबद्दल खूपच उघडपणे बोलत होती.

आपल्या बॉ’यफ्रेंडबद्दल बोलताना ट्विंकल खन्ना म्हणाली की तो माझ्या वर्गात शिकत असताना माझ्यासोबतच बसत होता. आणि आम्ही एकमेकांच्या प्रे’मात पूर्णपणे बु’डालो होतो आणि तो खूप चांगला मुलगा होता. तिच्या बॉयफ्रेंडची आठवण सांगत ट्विंकलने म्हटले की आम्ही एकमेकांच्या प्रे’मात इतके बु’डालो होतो कि आम्हाला शाळा बंद झालेली सुद्धा समजत नव्हते.

आणि आम्ही असेच एकदिवस शाळेतील एका वर्गात अ’डकलो होतो. यानंतर मात्र आम्ही बाहेर येण्यासाठी खिडकीतून उडी मारण्याचे ठरविले होते. पण आज जर मला तो मुलगा कुठेतरी दिसला तरी मी त्याला ओळखू शकणार नाही पण आमचे त्याकाळी एकमेकांवर खूप प्रे’म होते.

तसेच ट्विंकल खन्ना पुढे म्हणाली कि स्वत:चा जसं आहे तसं स्विकार करणं आणि स्वत:वर प्रे’म करणं, या दोन्ही गोष्टीं खूप महत्वाच्या आहेत. आणि म्हणूनच ही अभिनेत्री स्वत:वरील प्रे’म सर्वांसमोर जाहिरपणे बोलून दाखवते. तिचं कायम आनंदी व आत्मविश्वासाने वावरण्यामागे हेच मोठं कारण आहे.

जेव्हा व्यक्ती स्वत:ला आहे तसं स्विकारते व दुस-यावर प्रे’म करण्याआधी स्वत:वर प्रे’म करणं किंवा स्वत:ची काळजी घेणं शिकते, तेव्हा ती सकारात्मकतेने भरून जाते. ही गोष्ट तिला चांगलं व सुखी आयुष्य जगण्यास मदत करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12